शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बाभूळगाव काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:37 PM

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयूआयतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

ऑनलाईन लोकमतबाभूळगाव : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयूआयतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. प्रभारी तहसीलदार डी.पी. बदकी यांनी निवेदन स्वीकारले.गेल्या काही वर्षांपासून शेती पिकात सातत्याने घट होत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर प्रकाशचंद छाजेड, डॉ. रमेश महानूर, श्रीकांत कापसे, प्रकाश नाकतोडे, विश्वनाथ साहू, कृष्णा ढाले, धीरज रूमाले, चंद्रशेखर परचाके, पांडुरंगजी लांडगे, राजू गायकवाड, नासीर खाँ पठाण, निखिल कडू, अभिलाष शेळके, विपूल बोबडे, राऊत, राहुल कुकडे, वृषभ गुल्हाने, पिंटू होटे, अतुल राऊत, गजानन नाईकवाड आदींच्या स्वाक्षºया आहेत.