शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

मुलकीत दोन गटांत सशस्त्र हल्ला

By admin | Published: April 22, 2017 1:41 AM

मोठे वडगाव परिसरातील मुलकी येथील रामकृष्णनगरात दोन गटात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र हल्ला झाला.

यवतमाळ : मोठे वडगाव परिसरातील मुलकी येथील रामकृष्णनगरात दोन गटात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र हल्ला झाला. यामध्ये दोन्ही गटांनी परस्परांविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही गटातील चौघांना अटक केली. दोघे पसार आहेत. मारहाणीचा वचपा काढण्यासाठी अमराईपुरा येथील कुख्यात आरोपी अजय ऊर्फ गोलू श्याम सोळंकी (२०), मंथन अनिल लहाडके (२०), स्वप्निल ऊर्फ बॉब, गजानन बोबडे (१९) रा. धर्माजीनगर यांनी मुलकी येथील धीरज बंडू उईके (३३) व त्याचा मित्र संजय ज्ञानेश्वर आत्राम यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. माझ्या भाच्याला मारहाण का केली, असे म्हणत गोलू व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला. घटनास्थळी नागरिक गोळा झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याच प्रकरणात अजय ऊर्फ गोलू श्याम सोळंकी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी धीरज बंडू उईके आणि संजय ज्ञानेश्वर आत्राम यांच्याविरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, टोळीविरोधी पथकाने रात्रीतूनच दोन्ही गटातील चार जणांना अटक करून वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वप्निल बोबडे पसार झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)