आस दर्शनाची : श्रावण सोमवारनिमित्त जिल्ह्यातील शिवालयांमध्ये महिलांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यवतमाळच्या प्रसिद्ध केदारेश्वर मंदिरातही पहाटेपासून महिलांच्या रांगा लागल्या होत्या. श्रावण महिन्यानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक अधिष्ठानही सुरू आहे.
आस दर्शनाची :
By admin | Published: August 23, 2016 2:10 AM