शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

शिष्यवृत्ती घोटाळेबाजांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:15 PM

मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या सम्यक विद्यार्थी चळवळीने मोर्चा काढून निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

ठळक मुद्देभारिप-बहुजन महासंघ : सम्यक विद्यार्थी चळवळीचा मोर्चा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या सम्यक विद्यार्थी चळवळीने मोर्चा काढून निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.राज्यभरातील मागासवर्ग विद्यार्थ्यांची १८६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती भ्रष्टाचाºयांनी गिळंकृत केली आहे. त्याची झळ विद्यार्थ्यांना पोहोचत आहे. शिष्यवृत्ती न मिळल्याने शाळा-महाविद्यालये विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. यामुळे मागास विद्यार्थी नाहक पिळला जात आहे, असे मत विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविले. अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाची अट पाच लाखापर्यंत वाढविण्यात यावी, निर्वाह भत्ता १५०० रुपये करण्यात यावा यासह विविध मागण्याचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.निवेदन सादर करताना भारिप- बमसंचे अ‍ॅड. संजीवकुमार इंगळे, विशाल पोले, ईश्वर तायडे, प्रसन्नजीत भवरे, राजू तलवारे, कुंदन नगराळे, केशव भागवत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.