शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

‘वायपीएस’च्या चिमुकल्यांचा कलाविष्कार

By admin | Published: December 31, 2016 1:09 AM

ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यवतमाळ : ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वर्ग एक ते पाचच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या कलाविष्काराने उपस्थित भारावून गेले. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांनी नाताळाची माहिती आपल्या भाषणातून दिली. ख्रिसमसचा प्रचंड उत्साह या चिमुकल्यांमध्ये दिसून येत होता. सांता क्लॉज बनून आलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. ‘झिंगल बेल... झिंगल बेल’ या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या नृत्याला उपस्थितांमधून प्रचंड दाद मिळाली. याशिवाय इतर गीतांवर सादर झालेल्या नृत्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नाताळविषयीची माहिती आपल्या भाषणातून दिली. ख्रिसमसचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. यवतमाळ पब्लिक स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येतो. याचाही अनुभव नाताळ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणातून स्पष्टपणे दिसून आला. संचालन नीलिम शर्मा यांनी केले. नृत्यासाठी प्रीती लाखकर आदींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव, समन्वयक रुक्साना बॉम्बेवाला, निशा जोशी आदींनी आयोजक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)