शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

‘बांधकाम’च्या हद्दीतील आंब्यांचा लिलाव नाममात्र पैशात

By admin | Published: May 18, 2017 12:55 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर असलेल्या आम्र वृक्षांचा लिलाव करण्यात आला असून,

कंत्राटदारांशी संगनमत : १५ लाख उत्पन्न देणारे वृक्ष सहा हजारात विश्वनाथ महामुने । लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर असलेल्या आम्र वृक्षांचा लिलाव करण्यात आला असून, १५ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या या आंब्यांचा लिलाव नाममात्र सहा हजार रुपयात करण्यात आला. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याची ओरड होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागावच्या कार्यक्षेत्रात पुसद, सवना, गुंज आणि महागाव रस्त्यावर शेकडो डेरेदार आम्रवृक्ष आहेत. या वृक्षांना यंदा मोठ्या प्रमाणात आंबे लागलेले आहेत. दरवर्षी या आंब्यांचा लिलाव केला जातो, त्यातून पैसा सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळतो. मात्र यंदा आम्रवृक्षाच्या लिलावाचे मोठे गौडबंगाल आहे. सवना येथील एका ठेकेदाराला ३१ डेरेदार वृक्ष केवळ चार हजार रुपये लिलावात दिले आहेत. महागाव-फुलसावंगी-किनवट रस्त्यावरील सहा वृक्ष फुलसावंगीच्या एका कंत्राटदाराला सहा हजार रुपयात दिले आहे. या परिसरात शेकडो वृक्ष असले तरी ३७ वृक्षांचा लिलाव करण्यात आला. एका झाडापासून पाच क्विंटल आंबे मिळण्याची शक्यता आहे. ३७ झाडांची गोळाबेरीज केल्यास दोन टन आंबा होतो. त्याची बाजारभावाने किंमत १५ लाखापेक्षा अधिक आहे. यातून शासनाला केवळ सहा लाख रुपये मिळत आहेत. गत वर्षी तर केवळ ६०० रुपयात लिलाव झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.