शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब कामारकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 8:22 PM

Yawatmal news राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची  गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची  गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी फेब्रुवारीमध्ये जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर बेग यांनी पक्षांतर्गत धुसफुसीतून राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते.  त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे यांनीही राजीनामा दिला होता. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाळासाहेब कामारकर यांची नियुक्ती केली. 

तीनही जिल्हाध्यक्ष पुसद विभागात काॅंग्रेस, भाजप व आता राष्ट्रवादी या तीनही पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद पुसद- उमरखेड विभागात गेले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस