शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भीमरायांना मानाचा मुजरा

By admin | Published: April 15, 2016 2:08 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १२५ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती उत्सव : मोटरसायकल रॅलीने पुसदकरांचे वेधले लक्षपुसद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १२५ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हातात पंचशील आणि निळे ध्वज घेऊन काढण्यात आलेल्या मोटरसायकल व अभिवादन रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. येथील डॉ. आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या सकाळी ८ वाजता रमेश सरागे, भीमराव कांबळे, महेश खडसे, डॉ. राजेश वाढवे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. महिला मंडळाच्यावतीने सामुहिक बुद्धवंदना सादर करण्यात आली. त्यानंतर आमदार मनोहरराव नाईक यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ््या माल्यापर्ण करून अभिवादन केले. तसेच नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, समितीचे अध्यक्ष राजेश वाढवे, माजी अध्यक्ष महेश खडसे, भीमराव कांबळे, डॉ. मो. नदीम, आप्पाराव मैंद, नगरसेविका नीता पवार, शीतल वानखडे, बंडू राऊत यांच्यासह अनेकांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. सकाळी ९ वाजता पुसद शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहराच्या विविध मार्गाने घोषणा देत या रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ््याला माल्यापर्ण करून दुपारी कडक उन्हात भव्य अभिवादन रॅलीला सुरूवात झाली. शहरातील विविध वार्डातील अनेक रॅली शिवाजी चौकात आल्या आणि तेथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठाले कटआऊट, डीजे यात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुरळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)