शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अचानक आलेल्या पुरात मृतदेह वाहून गेला; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:40 AM

चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच नदीचा प्रवाह अचानक वाढू लागला. पाहता पाहता नदीचे पात्र दुथडी भरून वहायला लागले व या पाण्यात चितेवरचा मृतदेहही वाहून जाऊ लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक आलेल्या पुराने सरणावरचा मृतदेह पाहता पाहता वाहून गेल्याची घटना येथील वणी तालुक्यातील पळसोनी येथे सोमवारी संध्याकाळी घडली.येथील रहिवासी सीताराम बापूराव बेलेकेर (५७) यांचा अपघाती निधन झाले होते. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यानुसार गावातील निर्गुडा नदीच्या पात्रात चिता रचण्यात आली. त्यावेळी पात्रात अजिबात पाणी नव्हते, ते पूर्णपणे कोरडे होते. चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच नदीचा प्रवाह अचानक वाढू लागला. पाहता पाहता नदीचे पात्र दुथडी भरून वहायला लागले व या पाण्यात चितेवरचा मृतदेहही वाहून जाऊ लागला. येथे जमलेल्या नागरिकांची त्यामुळे मोठी धावपळ उडाली. हे पार्थिव शरीर शोधण्यासाठी आता शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक