शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

बोअरला १७ फुटांवर पाणी अन् कारंजे उडाले ३७ फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM

सेवानिवृत्त एसटी वाहक नामदेव पराते यांच्या घराचे येथील गांधीनगरात बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सोमवारी बोअर खोदण्यात आली. अवघ्या काही मिनिटात या बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी लागले. त्याचवेळी किमया घडली ती अशी खोदकामही थांबवावे लागले. बोअरमधून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा होता की चक्क ३७ फुटांपर्यंत पाण्याचे कारंजे उडायला लागले.

ठळक मुद्देनिसर्गाची किमया : नेरच्या गांधीनगरात बघ्यांची गर्दी

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : उन्हाळ्याची चाहुल लागताच भूगर्भातील पाण्याची पातळी खोल चालली आहे. मात्र नेरमध्ये निसर्गाची किमया पहायला मिळाली. बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी आणि ३७ फुटांवर कारंजे उडाल्याचा प्रकार घडला. याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.चिखली(कान्होबा) येथील रहिवासी व सेवानिवृत्त एसटी वाहक नामदेव पराते यांच्या घराचे येथील गांधीनगरात बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सोमवारी बोअर खोदण्यात आली. अवघ्या काही मिनिटात या बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी लागले. त्याचवेळी किमया घडली ती अशी खोदकामही थांबवावे लागले. बोअरमधून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा होता की चक्क ३७ फुटांपर्यंत पाण्याचे कारंजे उडायला लागले.बराचवेळपर्यंत पाणी न थांबल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. काही तासानंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला. १५५ फुटांपर्यंत बोअर खोदली गेली. बोअरमधून कारंजे उडताना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि ये-जा करणाऱ्यांची गर्दी झाली होती.भूजल पातळीचा अंदाजनेर शहरातील गांधीनगर भागात मोठ्या प्रमाणात खुले प्लॉट आहे. तसेच काही ठिकाणी सखल भाग असून पावसाचे पाणी बºयाचअंशी जमिनीत मुरते. पराते यांच्या प्लॉटवर बोअर करताना लागलेले पाणी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. साधारणत: ७० फुटाच्या पुढेच ओलावा लागतो असा अनुभव आहे. 

टॅग्स :Waterपाणी