शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वृद्ध कलाकारांच्या मानधनातही दलाली

By admin | Published: February 07, 2017 1:24 AM

पुसद तालुका सर्वात मोठा असून, कलावंतांची संख्याही येथे जास्त आहे.

पुसद : पुसद तालुका सर्वात मोठा असून, कलावंतांची संख्याही येथे जास्त आहे. वृद्ध कलाकारांना दरमहा १५०० रुपये मानधन मिळते. हे मानधन मिळविण्यासाठी वृद्ध कलावंतांची गर्दी वाढत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी पुसद येथे दलालही वाढले आहेत. ग्रामीण भागातील भोळ््याभाबड्या वृद्ध कलावंतांना गाठून त्यांना जाळ््यात ओढून त्यांना मानधन मिळवून देतो, असे सांगून हे दलाल प्रवृत्तीचे लोक लुबाडतात. सध्या तरी यवतमाळ जिल्हा निवड मंडळाचा पुसद येथील कुणीही अध्यक्ष नाही. निवड मंडळातही कुणीही नाही. तसेच पुसद तालुक्याचा अधिकृतरित्या व नियमाप्रमाणे कुणीही अध्यक्ष नाही. तेव्हा कुणाच्याही भूलथापांना नवीन वृद्ध कलावंतांनी बळी पडण्याचे कारण नाही. या दलालांपैकी अनेक जण तर उमरखेड, महागाव, दिग्रस भागात फिरून चंदा जमवित आहेत. नको त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते, असे सांगून फी द्यायला भाग पाडत आहे. पुसद येथे वृद्ध कलाकारांचे रजिस्टर मंडळ आहे. परंतु ते कार्यरत नसून थंडबस्त्यात आहेत. त्यामुळे आपणच मंडळाचे अध्यक्ष सांगणाऱ्यांपासून सावध राहणे कलावंतांच्या हिताचे आहे. (शहर प्रतिनिधी)