द बर्निंग कार : यवतमाळ येथून बाभूळगावला जात असताना बाभूळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतला. यात एम.एच.२९-एच-३३३ क्रमांकाची कार खाक झाली. या पेटत्या कारमधून चालक गौरव उमाटे रा. यवतमाळ वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे यवतमाळ-धामणगाव मार्गावरील वाहतूक अर्धातास खोळंबली होती.
द बर्निंग कार :
By admin | Published: February 15, 2017 2:46 AM