शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

देऊरवाडीनजीक बस-ट्रॅक्टरचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 12:19 AM

एस.एस. जाधव रा.कंधार जि.नांदेड असे गंभीर जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंधार ते नागपूर ही बस (एम.एच.२०/बी.एल.३२३४) नांदेडवरून नागपूरकडे जात होती. देऊरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर व बसची धडक झाली. यात ट्रॅक्टरचा जागीच चुराडा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील देऊरवाडी फाट्यावर बस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. यात ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी तर बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता घडली.एस.एस. जाधव रा.कंधार जि.नांदेड असे गंभीर जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंधार ते नागपूर ही बस (एम.एच.२०/बी.एल.३२३४) नांदेडवरून नागपूरकडे जात होती. देऊरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर व बसची धडक झाली. यात ट्रॅक्टरचा जागीच चुराडा झाला. बस लगतच्या लोखंडी सुरक्षा कवचावर धडकली. यात ट्रॅक्टरचालक एस.एस. जाधव गंभीर जखमी झाले.याशिवाय रोहीत भिकम चव्हाण (२२) रा.लाखरायजी व बसमधील प्रवासी रेखा जयसिंग राठोड (६०) केळझरा, धु्रपता चिंतामण खंदारे (६०) रा.धनोडा, सविता तारासिंग राठोड (६०) रा.केळझरा, श्वेता प्रकाश राठोड (१२), भारत लालसिंग राठोड (३८), देवका जानुसिंग राठोड (६०), अंबादास जाधव, कलावती प्रकाश राठोड (३०), सविता राजू जाधव हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात