शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

यवतमाळात उद्योजकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 10:47 PM

येथील उद्योजक आणि भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश लक्ष्मीदास गंडेचा (३६) यांनी आपल्या एमआयडीसी स्थित बेसन मिलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देबेसन मिलमध्ये गळफास : भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील उद्योजक आणि भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश लक्ष्मीदास गंडेचा (३६) यांनी आपल्या एमआयडीसी स्थित बेसन मिलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली.वाघापूर परिसरातील राधाकृष्णनगरीतील रहिवासी असलेले हितेश गंडेचा यांची लोहारा एमआयडीसी परिसरात गंडेचा बेसन मिल आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी लोहारा पोलिसांना दिली. त्यावरून उपनिरीक्षक मडावी यांनी घटनास्थळ गाठले. गंडेचा यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. या प्रकरणी हरीश हिंमतलाल विठ्ठलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हितेश गंडेचा हे भाजपाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. यवतमाळ शहरात व्यापाºयाने आत्महत्या करण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना होय. यापूर्वी सराफा व्यापारी संजय कैपिल्यवार यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती.