शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

गेल्या वर्षात पेट्रोल, डिझेल किती रुपयांनी घटले? तरीही दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:14 IST

Yavatmal : अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर राहिले स्थिर

संतोष कुंडकर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : गेल्या काही वर्षात वाहनातील इंधनाचे दर चांगले वाढले आहे. मात्र वर्षभरात हे दर काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सध्या असलेले डिझेल-पेट्रोलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने इतर साहित्याचे दरदेखील वाढले आहेत. त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकाला बसत आहे. सन २०२४ ते २५ या वर्षाची आकडेवारी लक्षात घेतली, तर जानेवारी २०२४ मध्ये १०७ रुपयांवर पोहोचलेले पेट्रोलचे दर एप्रिल महिन्यात दोन रुपयांनी घटून १०५ रुपये लिटर झाले. जानेवारी २०२४ मध्ये डिझेल ९३ रुपये प्रतिलिटर होते. एप्रिलमध्ये डिझेलच्या किमतीतही दोन रुपयांची घट दिसून येते.

डिझेलमध्ये अडीच टक्के घट जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एक वर्षातील आकडेवारी पाहता, डिझेलचे दर केवळ दोन रूपयांनी कमी झाले. ही घट केवळ २.५ टक्के आहे. जानेवारी २०२४ मध्ये ९३ रूपये प्रतिलिटरने असलेले डिझेल ९१ रुपये झाले. जीवनावश्यक वस्तूंची आयात निर्यात डिझेलच्या वाहनातूनच होते.

पेट्रोलमध्ये अडीच टक्के घट सन जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एक वर्षातील आकडेवारीवरून नजर फिरविली, तर पेट्रोलचे दर केवळ दोन रुपयांनी कमी झाले. ही घट केवळ २.५ टक्के आहे.

असे घटले पेट्रोल-डिझेलचे दर तारीख                             पेट्रोलचे दर                  डिझेलचे दर१ जानेवारी २०२४                   १०७                              ९३१ फेब्रुवारी                            १०७                              ९३१ मार्च                                  १०७                              ९३१ एप्रिल                                १०५                              ९११ मे                                     १०५                               ९११ जून                                   १०५                               ९११ जुलै                                  १०५                               ९११ ऑगस्ट                              १०५                               ९११ सप्टेंबर                               १०४                               ९११ ऑक्टोबर                           १०४                               ९१ १ नोव्हेंबर                             १०४                               ९१ १ डिसेंबर                              १०५                               ९१ १ जानेवारी २०२५                   १०५                               ९१

सर्वसामान्य म्हणतात...."आज प्रत्येकाजवळ पेट्रोलवर धावणारी दुचाकी आहे. त्यामुळे पेट्रोलची मागणी वाढली आहे. वेळेच्या बचतीसाठी दुचाकीचा वापर केला जातो. मात्र पेट्रोलचे वाढलेले दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत." - हरिषचंद्र वाढई, नागरिक

"आमच्या प्रोजेक्टवरील सर्व वाहने ही डिझेलवर चालतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर वाढल्याने खर्चाचा भुर्दंड वाढला आहे. याचा फटका सामान्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने इंधनाच्या दराबाबत विचार करावा." - सुनिल घाटे, नागरिक

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलYavatmalयवतमाळ