घानमाकड : होळीच्या पर्वावर बच्चे कंपनी घानमाकडीवर बसून खेळण्याचा आनंद लुटतात. मात्र आधुनिक काळात शहरात ही परंपरा लोप पावत चालली आहे. ग्रामीण भागात मात्र आजही ती जोपासली जात आहे. वणी तालुक्यातील घोन्सा येथील बालगोपाल घानमाकडीचा आनंद लुटताना.
घानमाकड :
By admin | Published: March 11, 2017 1:03 AM