शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
5
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
6
900% पर्यंत खटा-खट परताना देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
7
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
8
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
9
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
10
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
11
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
12
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
13
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
14
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
15
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
16
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
17
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
18
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
19
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
20
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

स्वच्छता सर्व्हेसाठी चमू यवतमाळात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:06 PM

शहराचा अमृत शहर योजनेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत टिकण्याकरिता नगरपरिषदेने काही महिन्यांपासून तयारी केली.

ठळक मुद्देदिल्लीचे पथक : अमृत शहर योजनेसाठी सर्वेक्षण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहराचा अमृत शहर योजनेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत टिकण्याकरिता नगरपरिषदेने काही महिन्यांपासून तयारी केली. दिल्ली येथील स्वच्छता चमू प्रत्यक्ष पाहणीसाठी सोमवारी यवतमाळ पालिकेत दाखल झाली. या चमूच्या चार सदस्यांनी संपूर्ण दिवसभर आरोग्य विभागातील दस्ताऐवजांची पाहणी केली. स्वच्छतेच्या संदर्भात राबविण्यात येणाºया उपक्रमांची कागदोपत्री तपासणी झाली.स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्त समितीचे प्रमुख मुकुंद पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे गौरव कुमार, स्वच्छता मिशनचे राज्य समन्वयक सुहास चव्हाण, शहर समन्वयक ओंकार शवचे यांचा या पथकात समावेश आहे. सकाळी ही चमू नगरपरिषद कार्यालयात पोहोचली. या चमूचे नगराध्यक्ष कांचन चौधरी, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी स्वागत केले. हे पथक तीन दिवस यवतमाळात मुक्कामी आहे. या पथकाने पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील संपूर्ण कागदपत्रांची पाहणी केली. कुठली योजना कशा पद्धतीने राबविल्या जाते याचा कार्यालयीन पद्धतीने आढावा घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत या चमूकडून पडताळणी सुरू होती.मंगळवारी दुपाºया दिवशी ही चमू प्रत्यक्ष शहरात फिरून स्वच्छता निरीक्षण करणार आहे. यात शौचालयांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन, कचºयाचे विलगीकरण, ओल्या कचºयावर केली जाणारी प्रक्रिया याची पाहणी करणार आहे. अमृत योजनेसाठी पात्र ठरण्याकरिता तब्बल शंभर निकष आहेत. या निकषात पूर्णपणे बसणाºया शहराची निवड होणार आहे. त्या दृष्टिकोनातून नगरपरिषद प्रशासनाने तयारी केली आहे. आता या चमूचा अहवाल काय जातो यावरच योजनेच्या लाभाचे भवितव्य अवलंबून आहे.