शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

राजमुद्रेचा गैरवापर करणाऱ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 10:13 PM

आपल्या घराच्या नेमप्लेटवर राजमुद्रा अंकित करून महाराष्ट्र शासन असे लिहिणाºया येथील माजी सैनिक तथा विशेष कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध यवतमाळच्या लोहारा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

ठळक मुद्देघराची नेमप्लेट : वाघापुरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या घराच्या नेमप्लेटवर राजमुद्रा अंकित करून महाराष्ट्र शासन असे लिहिणाऱ्या येथील माजी सैनिक तथा विशेष कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध यवतमाळच्या लोहारा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीची लोहारा पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्या कार्यकारी अधिकाºयावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.विनोद लक्ष्मण आरेवार रा. रेणुकानगरी वाघापूर (यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. ते माजी सैनिक असल्याचे त्यांच्या घराच्या नेमप्लेटवरच लिहिलेले आहेत. भारतीय राजमुद्रेचा वापर करून त्यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागावर नेमप्लेट लावली आहे. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील रवींद्र बाबाराव मानकर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आरेवार यांच्याकडून राजमुद्रेचा गैरवापर होत असल्याचे नमूद केले. तक्रारीसोबत घराच्या नेमप्लेटचे छायाचित्रही जोडले आहे. यावरून लोहाराच्या ठाणेदार शीतल मालटे यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावरून एक पोलीस पथक रेणुकानगरीत मंगळवारी दुपारी धडकले. त्यांनी याची रितसर चौकशी करून आरेवार यांच्या विरोधात भारतीय राजमुद्रा वापर व प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे सांगितले.