बाभूळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:31 PM2018-08-31T22:31:14+5:302018-08-31T22:31:42+5:30

तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी येथील साई मंगलम कार्यालयात काँग्रेस पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे होते.

Congratulations to Congress office bearers in Babhulgaon | बाभूळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बाभूळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Next
ठळक मुद्देतालुका काँग्रेसचा पुढाकार : वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखेंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी येथील साई मंगलम कार्यालयात काँग्रेस पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक श्याम उमाळकर, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कृष्णा कडू, श्रीकांत कापसे, भैयासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष रमेश महानुर, बाजार समितीचे सभापती नरेंद्र कोंबे, उपनगराध्यक्ष चंदू परचाके, वनमाला जगताप, गजानन नाईकवाड, अब्दुल गणीभाई, कृष्णा रंगारी, अनिल आडे, किरण कुमरे, अतुल राऊत, कौस्तुभ शिर्के, बंडू कापसे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. वजाहत मिर्झा, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव संध्याताई सव्वालाखे यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक व खरेदी विक्री संघाच्या पदाधिकारी व संचालकांचा सत्कार केला.
या प्रसंगी मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले. मेळाव्याला प्रकाशचंद छाजेड, धनराज छल्लाणी, मोहन भोयर, प्रकाशचंद तातेड, मुकेश देशमुख, बंडू ताजने, हबीब बेग, शेख धन्नूभाई, प्रीती वानखडे, सागर कडू, शैलेश गुल्हाने, अतुल देशमुख, अतुल राऊत, पांडुरंग लांडगे, डॉ.मुकुंद दंदे, नरेंद्र देशमुख, शेख अयूब, रमेश लोखंडे, युवराज दहाट, श्याम जगताप, राजू पांडे, अक्षय राऊत, प्रकाश नागतोडे, रमेश लोखंडे, हरीभाऊ ढाकुलकर, दिनेश गुल्हाने, नईम खान, नन्ना महाजन, महमद जावेद, नासीर खान, अविनाश अजमिरे आदींसह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congratulations to Congress office bearers in Babhulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.