शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

बाभूळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:31 PM

तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी येथील साई मंगलम कार्यालयात काँग्रेस पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे होते.

ठळक मुद्देतालुका काँग्रेसचा पुढाकार : वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखेंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी येथील साई मंगलम कार्यालयात काँग्रेस पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक श्याम उमाळकर, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कृष्णा कडू, श्रीकांत कापसे, भैयासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष रमेश महानुर, बाजार समितीचे सभापती नरेंद्र कोंबे, उपनगराध्यक्ष चंदू परचाके, वनमाला जगताप, गजानन नाईकवाड, अब्दुल गणीभाई, कृष्णा रंगारी, अनिल आडे, किरण कुमरे, अतुल राऊत, कौस्तुभ शिर्के, बंडू कापसे आदी उपस्थित होते.या प्रसंगी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. वजाहत मिर्झा, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव संध्याताई सव्वालाखे यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक व खरेदी विक्री संघाच्या पदाधिकारी व संचालकांचा सत्कार केला.या प्रसंगी मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले. मेळाव्याला प्रकाशचंद छाजेड, धनराज छल्लाणी, मोहन भोयर, प्रकाशचंद तातेड, मुकेश देशमुख, बंडू ताजने, हबीब बेग, शेख धन्नूभाई, प्रीती वानखडे, सागर कडू, शैलेश गुल्हाने, अतुल देशमुख, अतुल राऊत, पांडुरंग लांडगे, डॉ.मुकुंद दंदे, नरेंद्र देशमुख, शेख अयूब, रमेश लोखंडे, युवराज दहाट, श्याम जगताप, राजू पांडे, अक्षय राऊत, प्रकाश नागतोडे, रमेश लोखंडे, हरीभाऊ ढाकुलकर, दिनेश गुल्हाने, नईम खान, नन्ना महाजन, महमद जावेद, नासीर खान, अविनाश अजमिरे आदींसह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस