शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

काँग्रेस नगरसेवक पुत्राचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:40 PM

शहरात खुनाची मालिका सुरू असून मंगळवारी रात्री चोरीची जनावरे ठेवण्याच्या वादातून काँग्रेस नगरसेवक पुत्राचा खून करण्यात आला. ही घटना पोबारू ले-आऊटमधील चौफुलीवर घडली. सलग ही खुनाची तिसरी घटना आहे.

ठळक मुद्देचाकूचे वार : पोबारु ले-आऊटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात खुनाची मालिका सुरू असून मंगळवारी रात्री चोरीची जनावरे ठेवण्याच्या वादातून काँग्रेस नगरसेवक पुत्राचा खून करण्यात आला. ही घटना पोबारू ले-आऊटमधील चौफुलीवर घडली. सलग ही खुनाची तिसरी घटना आहे.अकील शहा सलीम शहा (२२) असे मृताचे नाव आहे. चोरीची जनावरे ठेवण्यावरूनच अकीलचा वाद झाला. समझोत्यासाठी त्याला पोबारू ले-आऊट परिसरातील एका गोदामाकडे बोलविण्यात आले. येथे दबा धरून असलेल्या शेख इम्रान ऊर्फ गोलू शेख मेहमूद (२०) रा.अशोकनगर, शेख सलमान शेख अहमद कुरेशी (२२) रा.कुरेशीपुरा व हुसेन कुरेशी (३५) रा.रामरहीमनगर यांनी अकीलवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतील अकीलला रुग्णालयात दाखल केले. मात्र पहाटे ४.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत अकील याचे वडील सलीम शहा व मोठा भाऊ शहेजाद शहा हे दोघे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. आठ दिवसापूर्वी सलीम शहा (सागवान) याला पिस्तुल प्रकरणात अटक केली होती. सलीम शहा हा न्यायालयीन कोठडीत होता. मुलाच्या खुनानंतर त्याला न्यायालयाने तीन दिवसाचा तात्पुरता जामीन मंजूर केला.दोन आरोपींना अटकगुन्हा घडल्यानंतर आरोपींची नावे माहीत होताच शहर पोलीस ठाण्याच्या शोधपथकाने तपास सुरू केला. यात शेख इम्रान ऊर्फ गोलू शेख महेमूद व शेख सलाम शेख अहमद कुरेशी या दोघांना अटक केली. या घटनेतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Murderखून