शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

पुसद, महागावमध्ये काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:13 PM

केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात पुसद येथे काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देमहागाईविरुद्ध एल्गार : पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात पुसद येथे काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अ‍ॅड. सचिन नाईक, तालुकाध्यक्ष पुंडलिक टारफे, शहर अध्यक्ष जकी अनवर, माजी नगरसेवक महेश खडसे, अजय पुरोहित, बाबा उंटवाल, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सय्यद इस्तीयाक, के.आय. मिर्झा, आरीफ गुड्डू, जिया शेख, नन्हेखान, शेख चाँद, अमजद बिल्डर, अशोक चव्हाण, साबीर शेख, विठ्ठल दुपारते, तहसीन पहेलवान, रज्जाक खान, समद कुरेशी, शेख जुनेद उपस्थित होते.महागावात तहसीलसमोर आंदोलनमहागाव : येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेसने महागाईविरूद्ध धरणे आंदोलन केले.दिवसेंदिवस महागाई वाढत आहे गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. या भाववाढीचा निषेध म्हणून शुक्रवारी तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विजयराव खडसे, सभापती गजानन कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, आरिफ सुरैया, वनमालाताई राठोड, शैलेश कोपरकर, कयाम नवाब, अरुण पाटील, प्रकाश सांगडे, पुंडलिक भुरके, प्रकाश नरवाडे, बंटी पठाण, दलितानंद खडसे, विनोद कोपरकर, इस्माईल सेठ, श्रीकांत लिगदे, मनोज गावंडे, अभिजित कावळे, अक्षय खाडे, शे. जमाल आणि शेतकºयांनी आंदोलनत सहभाग घेतला. आंदोलकांनी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरित भरपाई देण्याचीही मागणी केली.