शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:07 AM

महाराष्ट्र दिनी हे अनोखे ‘घरबसल्या उपोषण’ सुरू करण्यात आले आहे.

यवतमाळ : लॉकडाउन कालावधीत शासन गोरगरिबांना घरपोच अन्नदान करीत असताना राज्यातील २२ हजार बिनपगारी शिक्षक मात्र हक्काचा घास मिळविण्यासाठी कुटुंबासह उपोषण करीत आहेत. महाराष्ट्र दिनी हे अनोखे ‘घरबसल्या उपोषण’ सुरू करण्यात आले आहे.गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शिक्षक या उपोषणात सहभागी झाले आहेत. वेतन अनुदान तातडीने वितरित करावे, अशी या शिक्षकांची मागणी आहे. तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित झालेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. अखेर महाराष्ट्रदिनी शिक्षकांनी स्वत:च्या घरातच शासनाच्या निषेधाचे, मागण्यांचे फलक लावून सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हजारो शिक्षकांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पाठोपाठ हजारो ईमेल आणि उपोषणाची छायाचित्रे रवाना केलीत. त्यामुळे गायकवाड यांनी तातडीने शिक्षण विभागातील अधिका-यांची व्हीसी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस