शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पीक विमा आता मंगळवारपर्यंत

By admin | Published: July 31, 2016 1:03 AM

पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत आता मंगळवार २ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कृषी अधीक्षक : लाखो शेतकऱ्यांना दिलासा यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत आता मंगळवार २ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांनी केले आहे. पीक विम्याला मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना अल्पसा का होईना दिलासा मिळाला आहे. पूर्वी पीक विम्याची अंतिम मुदत ३० जुलै होती. ती आता २ आॅगस्ट करण्यात आली. तसा आदेश २९ जुलै रोजीच जारी करण्यात आला. आधीच दिवस कमी आणि त्यात शासकीय सुट्या असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यातूनच पीक विम्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. वास्तविक शेतकऱ्यांनी ही मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढविली जावी, अशी मागणी केली आहे. परंतु शासनाने केवळ २ आॅगस्टपर्यंत ती वाढविली आहे. शासकीय सुट्यांच्या दिवशी कामकाज न झाल्याने त्याचीही वाढीव मुदत म्हणजे भरपाई असल्याचे मानले जात आहे. या मुदतवाढीमुळे ३० जुलैला अंतिम अहवाल पाठविण्याच्या सक्तीपासून बँकांची मुक्तता झाली आहे. बँकांसह शेतकऱ्यांपुढील मोठा तणाव कमी झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळाने बँका अडचणीत सापडल्या होत्या. (शहर वार्ताहर)