शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

अश्लील काव्य करणाऱ्या कवीवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:32 PM

मुंबई विद्यापीठाअंतर्गत बीए मराठी विषयासाठी ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कविता संग्रहात आदिवासी मुलीवर अश्लील व्यंग करणाऱ्या कवी दिनकर मनवर मालवन व प्रकाशकावर अ‍ॅक्ट्रोसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केली.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : मुंबई विद्यापीठाअंतर्गत बीए मराठी विषयासाठी ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कविता संग्रहात आदिवासी मुलीवर अश्लील व्यंग करणाऱ्या कवी दिनकर मनवर मालवन व प्रकाशकावर अ‍ॅक्ट्रोसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केली.एकीकडे स्त्रीयांना देवी समजून पुजायचे अन् दुसरीकडे तिच्यावर अश्लील शेरेबाजी करायची ही विकृत मानसिकता समाजाला जडलेला रोग आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी शासन व्यवस्था कधी पाऊल उचलणार, असा प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला. शासनाने या प्रकरणात तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष सहदेव पवार, तालुका संयोजिका अंजली साखरकर, नगरसेविका जयश्री खरोडे, अ‍ॅड.रूपेश कठाणे, बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय बिहाडे, बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संतोष घोरसडे, आदिवासी विकास परिषदेचे रामहरी ठाकरे, महिला संघाच्या तालुका संयोजिका वनिता मानतुटे, ज्योत्स्ना कमलाकर पवार, आदिवासी एकता परिषदेचे सुभाष वाडगे, मारोती पारधी, नंदकुमार खरबडे, दिगांबर पारधी, गोविंदराव खरोडे, बहुजन कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र वाकोडे आदींसह बहुजन बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस