शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची कचेरीसमोर निदर्शने

By admin | Published: December 28, 2016 12:21 AM

प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे.

यवतमाळ : प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे. या संपाच्यादृष्टीने मंगळवारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करून निवेदन सादर केले. ९ डिसेंबरला मुंबईत झालेल्या समन्वय समितीच्या सभेत या संपाबाबत संघटनेचा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. त्यासोबतच नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करा, रिक्त पदे तत्काळ भरा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचरांना किमान वेतन १० हजार रुपये द्या आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणीस नंदकुमार बुटे, किशोर पोहनकर, श्रीरंग रेकलवार, विजय साबापुरे, गजानन टाके, निशांत नागरगोजे, प्रमोद पोहेकर, सुभाष वानरे, नंदरकुमार नेटके, शिलाताई पेंडणेकर, शरद निबुदे, राजेंद्र गावंडे, नरेंद्र राऊत आदींनी दिली. (शहर वार्ताहर)