शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

गणरायाला भक्तिपूर्ण निरोप

By admin | Published: September 16, 2016 3:01 AM

गेले दहा दिवस मनोभावे उपासना केल्यानंतर गुरुवारी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यवतमाळ

यवतमाळ : गेले दहा दिवस मनोभावे उपासना केल्यानंतर गुरुवारी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यवतमाळ शहरात देखाव्यांमध्ये कल्पकता दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकाही ‘निर्विघ्न’ पार पाडल्या. विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे काही किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित घटना घडली नाही. दहा दिवसांचा गणपती बसविणाऱ्या सर्वसामांन्य घरगुती भाविकांनीही हातगाडीवर मूर्तीची सजावट करून छोटेखानी मिरवणुका काढल्या. ‘एक दोन तीन चार गणपती की जयजयकार’ असा जयघोष करीत बच्चे कंपनी मिरवणुकांच्या पुढे चालत होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर चौका चौकात गुलालाची उधळण करीत उत्साहात आनंदाचा रंग भरला. यवतमाळातील गणेशोत्सवाच्या विसर्जनाला बुधवारपासून प्रारंभ झाला. गुरूवारी मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. यासाठी यवतमाळ नगरपरिषदेने लकडगंज परिसरात मोठे जलकुंड निर्माण केले होते. या जलकुंडाच्या बाजूलाच निर्माल्य कलश उभारण्यात आला. त्यात हार, फुल आणि पुजेचे साहित्य विसर्जित करण्यात आले. याचे खत तयार करण्यात येणार आहे. जलकुंडात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळल्याच नाही. या मूर्ती विरघळण्यासाठी खाण्याचा सोडा हौदात टाकण्यात येणार आहे. यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळतील.लकडगंजमधील जलकुंडाला मिळालेला प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी नगरपरिषद शहरालगतच्या सर्वच भागात जलकुंड उभारणार आहे.