शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

धनगर समाजाचा परिचय मेळावा

By admin | Published: January 10, 2017 1:20 AM

धनगर समाजाचा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा स्थानिक प्रजापतीनगरातील चिंतामणी

यवतमाळ : धनगर समाजाचा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा स्थानिक प्रजापतीनगरातील चिंतामणी देवालयात पार पडला. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती लता खांदवे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.विकास महात्मे, ज्ञानेश्वरी रूपनर, संजय शिंदे पाटील, डॉ.संदीप धवने, डॉ.राजीव मुंदाने, राजेश गायनर, नारायण शेंडगे, अंबादास पाटे, रवीपाल गंधे आदी उपस्थित होते. अहल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार डॉ.महात्मे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. खासदार डॉ.महात्मे म्हणाले, वेळ, पैसा व श्रमाची बचत व्हावी, एकाच व्यासपीठावर पाहणी करून मुलामुलींची निवड करता यावी, यासाठी परिचय मेळाव्याची गरज आहे. लता खांदवे यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक कृष्णराव कांबळे, संचालन अविनाश जानकर, रमेश जारंडे, राजेश मदने यांनी तर आभार मधुकर चिव्हाणे यांनी मानले. मेळाव्यासाठी पांडुरंग चितळकर, सुनील बोदे, बिपीन उघडे, अनंत कोरडे, पवन थोटे, संगीता जानकर, सुवर्णा देवकते, गणेश रूपनर, अजय देवकते, प्रशांत मासाळ, ज्ञानेश्वर डोळस, शिवचरण कोल्हे, अनिरुद्ध मुंदाने, अनिल पारखे, अनिल टोनचर, राजेश नखाते यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)