शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
3
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
4
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
5
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
6
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
7
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
8
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
9
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
10
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
11
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
12
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
13
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
14
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
15
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
16
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
17
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
18
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
19
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
20
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

दिग्रस शहरात घडले

By admin | Published: December 25, 2015 3:26 AM

शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शनईद-ए-मिलाद : मिरवणुकीत उसळला जनसागरदिग्रस : शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. या मिरवणुकीत अलोट जनसागर उसळला होता. दिग्रसच्या इतिहासात ‘न भूतो ना भविष्यती’ अशी ही मिरवणूक ठरली. ईद-ए-मिलादनिमित्त निघालेल्या या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक निघाली तेव्हा जनसागर दिसत होता. चौकात व मुख्य मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या. अनेक संघटनांतर्फे लाडू, पाणी, चॉकलेट, मिठाईचे वाटप करण्यात आले. दिग्रस पोलीस ठाणे, विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांतर्फे गुलाब पुष्प देऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अभिनव दर्शन घडले. आमदार ख्वाजा बेग, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, बापू देशमुख, सुधीर देशमुख, गोपाल शाह, भाजपाचे प्रमोद बनगिनवार, हिंदू-मुस्लीम एकता मंचचे अध्यक्ष हनुमान रामावत, सचिव मजहर अहमद खान, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक शैलेश ठाकुर, योगेश गंधे, सुरेश चिरडे, नसीम बेग, रामदास पद्मावार, संजय शुक्ला, अभय इंगळे, ए.एस. शेख, पी.पी. पप्पुवाले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)