शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सन्मानित

By admin | Published: March 11, 2016 2:53 AM

सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कळंब : सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.सुवर्ण कन्या योजनेंतर्गंत दोन मुलींवर कुंटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल परिसरातील सहा महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही सन्मानित करण्यात आले. गरोदर माता व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रोटीनयुक्त आहार देण्यात आला. यासोबतच किशोरींसाठी आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. यावेळी किशोरी युवतींना त्यांच्या आरोग्याविषयी निगा व काळजी कशी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्यात आली. याच उपक्रमांतर्गंत प्रयोगशाळा तपासणीचा कार्यक्रमही घेण्यात आला. तत्पूर्वी गावातून शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच इंदुताई कोरले व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला उईके यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)