शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
2
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
3
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
5
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
6
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
7
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
9
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
10
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
11
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
12
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
13
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
14
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
15
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
16
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
17
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे
18
आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!
19
७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी
20
Success Mantra: आळस तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल तर 'हे' दहा उपाय करा आणि यशस्वी व्हा!

१४०० क्विंटल भुईमूग बियाणे वाटप

By admin | Published: December 25, 2015 3:21 AM

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाबिजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर १४०० क्विंटल भुईमूग बियाणे मिळणार आहे.

६० टक्के अनुुदान : पहिल्या टप्प्यात एससी, एसटी, व्हीजेएनटीयवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाबिजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर १४०० क्विंटल भुईमूग बियाणे मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती, जमाती आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून वाटपाला मंजुरीही मिळाली आहे, अशी माहिती महाबिजचे जिल्हा महाव्यवस्थापक पी. एम. देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना भुईमूग लागवड करणे सोयीचे व्हावे म्हणून महाबिज शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे देणार आहे. यासाठी काही निकष आहेत. अनुसूचित जाती, जमाती आणि व्हीजेएनटीतील शेतकऱ्यांनी सातबारा आणि जातीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ६० टक्के अनुुदानावर बियाणे मिळणार आहे. बाजारात एका बॅगची किंमत २४०० रूपये आहे. तीच बॅग अनुदानामुळे ९६० रूपयांत उपलब्ध होणार आहे. एका शेतकऱ्याला एका एकरासाठी ४० किलो बियाणे दिले जाणार आहे.जिल्ह्यात अनेकांकडे सिंचनाची सुविधा असली तरी महाग बियाण्यांमुळे भुईमूग पेरणीस विलंब होतो. अनुदानावरील बियाण्यांमुळे अशा शेतकऱ्यांची यंदा चांगली सोय होणार आहे. (शहर वार्ताहर)