शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

अपघातग्रस्त ट्रेलरच्या चालकाची ३ तासानंतर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 5:52 PM

Yawatmal news महागाव तालुक्यातील सवना येथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रेलर अनियंत्रित होऊन झाडावर धडकला. घटनास्थळी धाव घेणाऱ्या नागरिकांनी ३ तास शर्थीचे प्रयत्न करून चालकाचा जीव वाचविला.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात महागाव तालुक्यातील सवना येथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रेलर अनियंत्रित होऊन झाडावर धडकला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या अपघातात चुराडा झालेल्या ट्रेलरच्या केबीनमध्ये चालक अडकून पडला होता. घटनास्थळी धाव घेणाऱ्या नागरिकांनी ३ तास शर्थीचे प्रयत्न करून चालकाचा जीव वाचविला. रामराव गोरे असं चालकाचं नाव आहे. या अपघातात हा युवक गंभीर जखमी झाला आहे. अनेकवेळा फोन करूनही पोलीस वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे शेवटी  गॅस कटरने केबीनचा पत्रा कापून गावकऱयांनी चालकास बाहेर काढले. यानंतर  या युवकास पुसद शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठविले .

टॅग्स :Accidentअपघात