शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

तरुणाची टॉवरवर आठ तास वीरूगिरी

By admin | Published: August 03, 2016 1:27 AM

नगरपरिषद मूलभूत सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरली असून निवेदन देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने

यवतमाळ : नगरपरिषद मूलभूत सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरली असून निवेदन देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने येथील नेताजीनगरातील एका तरुणाने मंगळवारी सकाळी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून वीरूगिरी केली. तब्बल आठ तासानंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले. नेताजीनगरातील चंदन सुदाम हातागडे हा तरुण मंगळवारी सकाळी ९.३० वाजता दारव्हा मार्गावरील बीएसएनएलच्या टॉवरवर चढल्याचे लक्षात आले. संभाजीनगर, वैशालीनगर, माधवनगर, अंबानगर आणि नेताजीनगरातील नागरिकांना नगर परिषद मूलभूत सुविधाही पुरवित नाही. येथील समस्या सुटत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, असे तो सांगत होता. दरम्यान तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास चंदन हातागडे सोबत मोबाईलवरून संपर्क साधला. परंतु चंदन टॉरववरच बसून होता. सायंकाळी नगरपरिषदेच्यावतीने त्याला आश्वासन देण्यात आले. ८ आॅगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विषयावर बैठक घेतली जाईल, असे सांगण्यात आले. त्यावरून तो सायंकाळी ५.३० वाजता खाली उतरला. पोलिसांनी चंदनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (शहर वार्ताहर)