शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

महागाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाची निवड

By admin | Published: September 16, 2015 3:15 AM

तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच व उपसरपंचाची निवड झाली आहे.

महागाव : तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच व उपसरपंचाची निवड झाली आहे. नवनिर्वाचितांकडून ग्रामस्थांना आता गावच्या विकासाची अपेक्षा आहे. डोंगरगाव येथे सरपंचपदी दीपाली चवरे व उपसरपंच पदी शेख निसार शेख लाल यांची निवड झाली. ब्रह्मी येथे सरपंचपदी अनिता मनवर तर उपसरपंचपदी सुनीता चव्हाण, इजनी येथे सरपंचपदी अनिता उंबरे उपसरपंचपदी दत्ता चव्हाण, शिरपूर सरपंचपदी विश्वनाथ पिसे, उपसरपंचपदी गिरीधारी दौलतदार, फुलसावंगी सरपंचपदी कल्पना नखाते, उपसरपंचपदी अमरदीप दळवे, वाकोडी सरपंचपदी लक्ष्मी भडंगे, उपसरपंचपदी रफीक शेख गफार शेख, बोरी (इ) सरपंचपदी ताराबाई घावस, उपसरपंचपदी नामदेव राठोड, पोहंडूळ सरपंचपदी वर्षा खापरकर, उपसरपंचपदी अमोल रावते, हिवरा सरपंचपदी प्रवीण जामकर, उपसरपंचपदी धोंडीराव बोरूळकर, पेढी (इ) सरपंचपदी तुळसाबाई दवणे, उपसरपंचपदी सुरेखा सुरोशे, अनंतवाडी आनंदनगर सरपंचपदी मंदा पवार, उपसरपंचपदी सुरेश कवाणे, भांब पिंप्री सरपंचपदी वंदना पवार, उपसरपंचपदी रेणुका ढगे, शिरफुली सरपंचपदी ज्योती उभाडे, उपसरपंचपदी अर्चना गडदे, हिंगणी राजूरा सरपंचपदी सीमा काचगुंडे, उपसरपंचपदी मीरा ठाकरे, वाकान सरपंचपदी हिरासिंग जाधव, उपसरपंचपदी सुनीता राठोड, कोठारी सरपंचपदी सुनीता मार्कंडे, उपसरपंचपदी चावडीबाई जाधव, वडद (मु) सरपंचपदी रामदास साबळे, उपसरपंचपदी लक्ष्मीबाई पाटील, करंजखेड सरपंचपदी प्रवीण ठाकरे, उपसरपंचपदी भरोस चव्हाण, माळेगाव सरपंचपदी दर्शना राठोड, उपसरपंचपदी शिवदास अनखुळे, चिंचोली सरपंचपदी शेषराव राठोड उपसरपंचपदी भीमराव कोकणे, सवना सरपंचपदी खुशाल महागावकर, उपसरपंचपदी गोविंदराव देशमुख, पिंपळगाव (का) सरपंचपदी वच्छला जाधव, उपसरपंचपदी प्रताप राठोड, मोरथ सरपंचपदी ज्योती वानखेडे, उपसरपंचपदी सुधीर देवरसे, मोहदी सरपंचपदी रमलीबाई आडे, उपसरपंचपदी प्रीती राठोड, करंजी सरपंचपदी छाया वऱ्हाडे, उपसरपंचपदी मोतीराम राठोड, आमणी खु. सरपंचपदी विमल राठोड, उपसरपंचपदी संजय शिंदे, पोखरी सरपंचपदी बेबी आडे, उपसरपंचपदी देवानंद खिल्लारे, काळी टेंभी सरपंच शिला चव्हाण, उपसरपंच शालू आढाव, दहीसाळी सरपंच नैरुनिसाबी अजीज शेख, उपसरपंचपदी भीमराव महाले, टेंभी सरपंचपदी माया रहाटे, चिचपाड सरपंचपदी प्रकाश राठोड, उपसरपंचपदी बेबीबाई राठोड, वाकद ई. सरपंचपदी कविता मुळे तर चिलगव्हाण उपसरपंचपदी जयश्री भाकरे आदींची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर गावागावात समर्थकांनी जल्लोष केला. अनेक गावांमध्ये नवनिर्वाचितांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. (शहर प्रतिनिधी)