शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

महावितरणमध्ये कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 9:58 PM

महावितरणने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येथील कार्यालयात गौरव करण्यात आला. व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटल्यास एक तर तो व्यवसाय बंद करावा लागतो किंवा उधारी घेऊन कसाबसा चालवावा लागतो. महावितरण ही देखील एक कंपनी आहे.

ठळक मुद्देमहावितरणने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येथील कार्यालयात गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : महावितरणने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येथील कार्यालयात गौरव करण्यात आला.व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटल्यास एक तर तो व्यवसाय बंद करावा लागतो किंवा उधारी घेऊन कसाबसा चालवावा लागतो. महावितरण ही देखील एक कंपनी आहे. कंपनीची अनेक ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनाच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वरिष्ठांच्या आवाहनानुसार उमरखेड उपविभागातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन मार्च महिन्यात वसुलीचे उद्दीष्ट साध्य केले. या कर्मचारयांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचा पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक देवहाते यांच्याहस्ते उमरखेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ए. एस. वसुले यांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दीपक राठोड, पी.डी. सातदिवे, बी.एम. नैताम, बी.जे. सिडाम, टाकणखारे, कराळे, इंगळे, चंदू बाभळे, हरण, राजू पवार, सक्करगे, चव्हाण, मो. तौफीक, गजानन काळबांडे, मो. आरीफ, नरवाडे, मुंढे आदींना गौरविण्यात आले.सोशल मीडियाच्या माध्यमातून वीज बिल भरण्याबाबत व्यंगचित्रांद्वारे प्रबोधन केल्याबद्दल वरीष्ठ यंत्रचालक तथा व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी ढेकर, श्रीकृष्ण दर्यानव मुनी, जयस्वाल यांनी वसुली उद्दीदष्टपूर्ती बाबत विचार मांडले. संचालन प्रभाकर दिघेवार, तर आभार प्रमोद वाळूककर यांनी मानले.