शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

यवतमाळच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:59 PM

स्थानिक आझाद मैदानातील क्र ीडा विभागाच्या स्विमींग पूलमध्ये बुडून २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली.

ठळक मुद्देआझाद मैदानातील घटनाशेवटच्या दिवशी झाला लिखितचा घात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक आझाद मैदानातील क्रीडा विभागाच्या स्विमींग पूलमध्ये बुडून २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली.लिखित भास्कर महाजन (२१) रा. देवळी जि. वर्धा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. लिखित हा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल शाखेच्या द्वितीय वर्षाला होता. तो मागील एक महिन्यापासून आझाद मैदानातील शासकीय स्विमींग पुलावर मित्रांसोबत पोहण्यासाठी येत होता. ३१ मार्च असल्याने शनिवारी त्याच्या पासचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मित्रांसोबत तो वाजवीपेक्षा अधिक वेळ पाण्यात पोहत होता. पोहता-पोहता थकल्याने आधार घेण्यासाठी तो उभा राहिला. मात्र चुकून ज्या भागात स्विमींग पूल खोल आहे, अशा ठिकाणी त्याने आधार घेण्याचा प्रयत्न केला. यातच तो पाण्यात बुडाला. हा प्रकार त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. त्याने बाहेर आल्यानंतर ओकारी केली. गंभीर अवस्थेत महादेव मंदिर समोरच्या खासगी रु ग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांनी शासकीय रु ग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शासकीय रु ग्णालयात डॉक्टरांनी लिखितला मृत घोषित केले. या घटनेने त्याच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होते. लिखित हा मागील महिन्याभरात पोहण्यात बऱ्यापैकी तरबेज झाला होता. लिखित हा महाजन कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात