शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

फेसबुक पोस्टने सावळी सदोबात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 11:50 PM

आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथे फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे गुरुवारी चांगलाच तनाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी चक्काजाम करून व्यापारपेठ बंद पाडली.

ठळक मुद्देटायर जाळून चक्काजाम : व्यापारपेठ बंद, युवकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कसावळी सदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथे फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे गुरुवारी चांगलाच तनाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी चक्काजाम करून व्यापारपेठ बंद पाडली.या प्रकरणी पारवा पोलिसांनी सुधाकर अर्जून वाघमारे (३२) रा.सावळी सदोबा याच्याविरुद्ध भादंवि २९५ अ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. फेसबूकवर देवी-देवतांचे अश्लील फोटो व वक्तव्य असल्याची पोस्ट उघड झाली. त्यामुळे सावळीमध्ये तनावाची स्थिती उद्भवली. नागरिक व युवक मंडळी एकत्र आल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. मुख्य चौकात टायर जाळून रोष व्यक्त करीत वाहतूक बंद पाडण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पारवाचे ठाणेदार अनिल राऊत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. संशयित सुधाकरविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांच्या आवाहनामुळे सायंकाळी बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.