शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘भगवंत’च्या ठेवीदारांचे उपोषण

By admin | Published: April 01, 2017 12:24 AM

ठेवीची रक्कम सव्याज मिळावी यासाठी येथील भगवंत बिगर शेतकी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी उपनिंबधक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.

कारवाईस टाळाटाळ : पोलीस व उपनिबंधक कार्यालयाविरुद्ध रोष आर्णी : ठेवीची रक्कम सव्याज मिळावी यासाठी येथील भगवंत बिगर शेतकी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी उपनिंबधक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पोलीस आणि उपनिबंधक कार्यालयाकडून या पतसंस्थेवर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप ठेविदारांनी केला आहे. या पतसंस्थेमध्ये तीन कोटी सहा लाख ८४ हजार पाच रुपयांची अफरातफर झाल्याचे आॅडिटमध्ये स्पष्ट झाले. बँकेचे संचालक, कर्मचारी, आरडी एजंट यांनी मिळून ही अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या विषयी पोलिसात तक्रार करण्यात आली. परंतु कठोर कारवाई झाली नाही. सदर प्रकरणी चौकशी व्हावी, अफरातफर करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, १८ टक्के व्याजदराने ठेवी परत कराव्या आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. रमेश चल्लावार, शेषराव मस्के, लक्ष्मण इंगोले, ताराबाई बान्ते, सुरेश ठाकरे, मनीषा येरावार, अनसूया मानकर, अहिल्या जयस्वाल, सुनीता बेलगमवार, लक्ष्मीबाई केराम, नंदा रेक्कलवार, रजनी देशमुख, विठ्ठल लाड, अरविंद देशकरी, शे. मुसा शे. कादर, नारायण चिंतावार, रामदास येरावार, राजाभाऊ पद्मावार, स्वप्नील राठोड, उत्तम जाधव, प्रशांत केशववार आदी ठेवीदार उपोषणात सहभागी झालेले आहेत. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नाईलाजाने तीव्र उन्हातही आम्हाला उपोषणाला बसावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून सदर प्रकरणी कठोर कारवाई करून न्याय द्यावा, अशी प्रतिक्रीया निवृत्त मुख्याध्यापक तथा ठेवीदार राजाभाऊ पद्मावार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)