शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

पित्याने दीड वर्षाच्या चिमुरड्याला आदळून केले ठार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:05 AM

दीड वर्षीय चिमुरड्याला क्रूरकरम्या पित्याने जमिनीवर आदळून ठार मारल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दीड वर्षीय चिमुरड्याला क्रूरकरम्या पित्याने जमिनीवर आदळून ठार मारल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. सावन पिंटू चव्हाण असे मृत बालकाचे नाव आहे. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मृत बालकाचा पिता पिंटू सुधाकर चव्हाण (२७) याने रागाच्या भरात लहानग्या सावनला उचलून जमिनीवर आदळले. त्यात निरागस सावनचा अंत झाला. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी आरोपी पिंटू सुधाकर चव्हाण याला अटक केली आहे. पिंटू हा दारूच्या आहारी गेला होता, असे सांगितले जाते. दारुवरून वाद झाला. या वादात पिंटूने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी