शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबे गेली जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 9:07 AM

महिनाभरापासून सोडले गाव : रोजगार, अन्न-पाण्यावाचून होताहेत मुला-बाळांचे हाल

अविनाश साबापुरेयवतमाळ :  गावकऱ्यांच्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून ६० पारधी कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह महिनाभरापासून जंगलात तलावाच्या काठावर जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आता तलावही आटल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे अनेक पारधी समाज बांधव आहेत. आरक्षणामुळे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंच पदही आले होते. मात्र, त्याला मारहाण केली गेली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना त्रास वाढला आहे. महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. ही माहिती कळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी  भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणीच मांडली.

जिल्हा कचेरीवर धडकअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरती फुपाटे यांनी अन्यायग्रस्तांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तातडीने हस्तक्षेप करून किमान सोयी पुरवाव्यात, अशी मागणी केली. 

शनिवारी तक्रारीनंतर उमरखेड एसडीओ व पुसद आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. अहवाल आल्यावर कार्यवाही केली जाईल.         - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

टॅग्स :YavatmalयवतमाळTrible Development Schemeआदिवासी विकास योजना