शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

शिरोलीच्या राहुल जीवने यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:00 AM

मुंबई येथे घेण्यात आलेल्या ‘लोकमत वॉटर समीट-२०१७’ कार्यक्रमात शिरोली येथील नवचैतन्य संस्थेचा राज्यात दुसरा क्रमांक आला.

जलकथेत राज्यात दुसरा : ‘लोकमत वॉटर समीट’ कार्यक्रमात गौरव लोकमत न्यूज नेटवर्क घाटंजी : मुंबई येथे घेण्यात आलेल्या ‘लोकमत वॉटर समीट-२०१७’ कार्यक्रमात शिरोली येथील नवचैतन्य संस्थेचा राज्यात दुसरा क्रमांक आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहुल जीवने यांचा सत्कार करण्यात आला. जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे यासाठी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत वॉटर समीट-२०१७’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जलसंवर्धन आणि पाणी बचतीसाठी कार्यरत असणाऱ्यांकडून जलकथा मागविल्या होत्या. यातून नवचैतन्य बहुद्देशीय संस्थेला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा आदी मान्यवरांच्या हस्ते राहुल जीवने यांचा गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.