शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

सहकारमहर्षी शंकरराव राठोड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 10:35 PM

येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते.

ठळक मुद्देअ‍ॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजयाताई घुईखेडकर, विमलताई राठोड, जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते श्रीधर मोहोड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, संचालक मनीष पाटील, प्रफुल्ल मानकर, बाबू पाटीलजैत, बाबू पाटील वानखडे, संजय जोशी, चवरे, जीवन पाटील, अ‍ॅड.आशिष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संजय राठोड यांनी अ‍ॅड.शंकरराव राठोड यांचे विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता, अशी अ‍ॅड.राठोड यांची ‘इमेज’ असल्याचे सांगितले. ठाकरे यांनी १९८५ मधील विधानसभा निवडणुकीच्या जुन्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.अध्यक्षीय भाषणात मधुकरराव खोडे महाराज यांनी सामाजिक कार्याचा वारसा अ‍ॅड.राठोड यांना कुटुंबातूनच लाभल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड.मोघे, आमदार ख्वाजा बेग, सदाशिवराव ठाकरे, प्रकाश देवसरकर, बाबासाहेब गाडे पाटील, जीवन पाटील, उत्तमराव शेळके आदींनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संचालन कैलास राऊत, प्रास्ताविक डॉ.टी.सी.राठोड, तर आभार वसंत घुईखेडकर यांनी मानले. नागरी सत्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.