शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

मेडिकलमध्ये प्रसुतीदरम्यान महिलेचा मृत्यू

By admin | Published: April 21, 2017 2:12 AM

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर

यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या काही तासातच अतिरिक्त रक्तस्रावाने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली.रत्नमाला सुभाष आत्राम (२७), असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेची बुधवारी सामान्य प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र नंतर तिच्याकडे डॉक्टरांनी फिरकूनही पाहिले नाही. नंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती गंभीर झाली. यातच तिचा काही तासातच मृत्यू झाला. तिचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला. त्याचा अहवालसुद्धा पाठविण्यात आला नाही. रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप रत्नमालाच्या नातेवाईकांनी केला. त्याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसूतीदरम्यान सतत मृत्यू होत असल्याने येथील डॉक्टरांच्या सेवेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.