शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

बियाणे स्वातंत्र्यासाठी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:36 PM

शेतकरी तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वतंत्र्याशिवाय जगात स्पर्धा करून शकत नाही. आज शासन ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी आणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. या बियाण्याला गॅकने (जेनेटीक अपरायझल कमिटी) मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : ‘गॅक’ चा अहवाल दडपला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वतंत्र्याशिवाय जगात स्पर्धा करून शकत नाही. आज शासन ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी आणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. या बियाण्याला गॅकने (जेनेटीक अपरायझल कमिटी) मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या या उच्चाधिकार समितीचा अहवला दडपला असून चांगल्या तंत्रज्ञानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. याचाच निषेध करण्यासाठी यवतमाळातील तिरंगा चौकात शेतकरी संघटनेने शुक्रवारी दुपारी धरणे दिले.पर्यावरणवादी व सरकारी यंत्रणा एचटीबीटी बियाणे पर्यावरणास हानीकारक असल्याचा कांगावा करत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना या बियाण्याची लागवड केली. त्यामुळे पर्यावरणारचा ऱ्हास झाल्याचे कुठेही नमुद नाही. तसा रिपोर्टही कोणाकडे उपलब्ध नाही, त्यानंतरही सरकार शेतकऱ्यांशी खोटे बोलत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी केला. राज्यातील एकूण कापूस लागवडीपैकी १४ टक्के क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. बीटी बियाण्याच्या नव्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना फायदाच झाला. यासाठी सरकारणे हे तंत्रज्ञान खुले करावे, अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार वामनराव चटप उपस्थित होते.आंदोलनात संघटनेचे प्रवक्ता विजय निवल, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, देवेंद्र राऊत, बाळासाहेब रावेरीकर, प्रज्ञा चौधरी, प्रज्ञा बापट, इंदरचंद वैद्य, रवींद्र गुल्हाणे, राजेंद्र झोटींग, हेमंत ठाकरे, बंडू टापरे, महादेव पाटील, सुरेश आगलावे, बाबू चौधरी, माणिक चौधरी, दशरथ काळे, उत्तम झोटींग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.

टॅग्स :Farmerशेतकरी