शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

वैद्यनगरातील मॅटर्निटी हॉस्पिटलला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 10:00 PM

येथील आर्णी मार्गावरील एसटी कार्यशाळेमागील वैद्यनगर स्थित मॅटर्निटी हॉस्पिटलला बुधवारी दुपारच्या सुमारास शॉटसर्किटने अचानक आग लागली.

ठळक मुद्देअनर्थ टळला : हजारोंचे साहित्य भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आर्णी मार्गावरील एसटी कार्यशाळेमागील वैद्यनगर स्थित मॅटर्निटी हॉस्पिटलला बुधवारी दुपारच्या सुमारास शॉटसर्किटने अचानक आग लागली. सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.येथील डॉ. बेलसरे यांच्या हॉस्पिटलमधील जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. आगीने जवळच असलेल्या कुलर व इतर साहित्यांना आपल्या कवेत घेतले. तत्काळ ही माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली. तसेच बाळंतपणासाठी आलेल्या सर्व महिलांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अग्नीशमन दलाने तत्काळ पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा एका गर्भवती महिलेचे आॅपरेशन थिएटरमध्ये सिजेरियन सुरू असल्याची माहिती आहे.