शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

परोटी येथे आग, दोन महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:39 PM

तालुक्यातील बंदी भागातील पैनगंगा अभयारण्यातील परोटी (वन) येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन घरांना आग लागली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर पाच लाखांचे नुकसान झाले. परोटी येथील गोविंद कोल्हे यांच्या घराला आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील बंदी भागातील पैनगंगा अभयारण्यातील परोटी (वन) येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन घरांना आग लागली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर पाच लाखांचे नुकसान झाले. परोटी येथील गोविंद कोल्हे यांच्या घराला आग लागली. या आगीने इतर दोन घरांना कवेत घेतले.त्यात मंजुळाबाई शामराव कोल्हे (८०) आणि गीता सुंदरसिंग पेळे (२५) या दोघी जखमी झाल्या. त्यांंना उपचारार्थ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली.शेतात गेलेल्या नागरिकांनीही तातडीने गावाकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीत ८० वर्षीय वृद्धा मंजुळाबाई कोल्हे ५० टक्के पेक्षा जास्त भाजल्या आहेत. या आगीत गोविंद कोल्हे, दशरथ कोल्हे व विमल कोल्हे यांची घरे भस्मसात झाली. मात्र या आगीची प्रशासनाला खबरबातही लागली नाही.

टॅग्स :fireआग