शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

एमआयडीसीत ट्रॅक्टर वर्कशॉपला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:17 PM

स्थानिक लोहारा एमआयडीसीतील जय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या ट्रॅक्टर वर्कशॉपला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाले. काम सुरू असताना अचानक येथील आॅईलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.

ठळक मुद्दे२५ लाखांचे नुकसान : आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक लोहारा एमआयडीसीतील जय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या ट्रॅक्टर वर्कशॉपला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाले. काम सुरू असताना अचानक येथील आॅईलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला पाचारण करून कशीबशी आग विझविण्यात आली.ज्ञानेश्वर खताडे यांचे लोहारा एमआयडीसीत जय अ‍ॅग्रो इंडस्ट्री नावाने वर्कशॉप आहे. येथे ट्रॅक्टर ट्रॉली व स्पेअरपार्ट ठेवले आहे. काम सुरू असताना अचानक आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशनम बंबाला पाचारण करेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.भरदुपारी आग लागल्याने सर्वांची धावपळ झाली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उन्हाच्या झळा सोसत महतप्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. एमआयडीसी परिसरात भर दुपारी आगीचे लोळ उठले होते.

टॅग्स :fireआग