शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

चारचाकीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगी फाट्याजवळील घटना 

By विलास गावंडे | Published: May 01, 2023 6:16 PM

धडकेत  दुचाकीस्वार नयनलाल गुलाबराव काळे (वय ५२, रा दहेगाव) हे गंभीर जखमी झाले.

वडकी (यवतमाळ) :  राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग सातवरील मंगी फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. ही दोन्ही वाहने दहेगावकडून वडकीकडे जात होती. त्यातच एमएच २९ क्यु २७९२ दुचाकीला एमएच २९ आर ६०९८ या चारचाकी ओमनी वाहनाने मागून जबर धडक दिली. 

धडकेत  दुचाकीस्वार नयनलाल गुलाबराव काळे (वय ५२, रा दहेगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी जमलेला नागरीकांनी त्यांना उपचारासाठी दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्नवाहिकेमधून करंजी येथे प्राथमिक रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

दुसरीकडे, अपघातातील चारचाकी वाहन ओमनी हे धडक दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गवरुन २० ते ३० फूट खाली उतरले. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी पोहचले पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात