शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

सोनखासच्या विद्यार्थ्यांची वनयात्रा

By admin | Published: March 23, 2017 12:19 AM

आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त सोनखास येथील शालेय विद्यार्थ्यांची वनसफर घडविण्यात आली.

सफरीचा आनंद : वनदिनी जाणले वृक्षांचे महत्त्व नेर : आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त सोनखास येथील शालेय विद्यार्थ्यांची वनसफर घडविण्यात आली. सोनखास हेटी येथील जंगलात या विद्यार्थ्यांची वनयात्रा काढून विविध प्रकारच्या वृक्षांची ओळख करून देण्यात आली. सोबतच त्याचे महत्त्व पटवून दिले. उपविभागीय वनअधिकारी एस.व्ही. भेदरकर यांनी मार्गदर्शन केले. वृक्ष संरक्षणाची जबाबदारी वनविभागाची असली तरी प्रत्येकाने हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. आयुर्वेदात वृक्षसंपदा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते, असे ते म्हणाले. यावेळी नेर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड, कुशल रंगारी, शेखर साठे, आर.पी. डेहनकर, एम.एस. शेख, हेमंत कोटनाके, वैशाली स्थूल, संतोष अरसोड, गणेश राऊत, अशोक इसाळकर, पांडुरंग भोयर, गजानन काळे, संकेत सदावर्ते आदी उपस्थित होते. जंगलाला लागणाऱ्या आगीची कारणे, आरोग्यासाठी कंदमुळाचा होत असलेला उपयोग, वाघाला दाट जंगलाची असलेली गरज, सिंहाचा मोकळ्या अरण्यात असलेला संचार आदी बाबी या वनयात्रेत विशद करण्यात आल्या. या जंगलामध्ये बिबटासह विविध वन्यजीव असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रोज सूर्याचा होणारा बदल, शनी ग्रहाची स्थिती याचे चित्रिकरण एस.व्ही. भेदरकर यांनी दाखविले. या उपक्रमासाठी पी.बी. खंदारे, नितीन बिजवार, महालक्ष्मी कापडे, स्वाती अघम, वैशाली चिलमकार, प्रिया राऊत, पंकज ताठे, महेश भोयर, अशोक कदम, वसंत भोयर, आर.एन. कठाडे यांच्यासह सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, वनसमितीचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)