शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

‘जेडीआयईटी’मध्ये मार्गदर्शन शिबिर

By admin | Published: August 24, 2016 1:02 AM

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग आणि टेक्सटाईल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे सदर शिबिर घेण्यात आले.मार्गदर्शक म्हणून इस्कॉन नागपूरचे भगिरथ दास लाभले होते. त्यांनी १२ वर्षे फार्मास्युटिकल कंपनीत व्यवस्थापक पदावर काम केले असून १९९४ पासून इस्कॉनमध्ये आहेत. ‘मास्टर मार्इंड बिहार्इंड मिस्टेरिअस युनिव्हर्स’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात नवनिर्मिती करताना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, हे त्यांनी प्रामुख्याने सांगितले. कुठल्याही नवीन गोष्टीचा विकास करायचा असेल तर विचार करण्याची पद्धतही बदलली पाहिजे. हे करत असतानाच ज्याप्रमाणे निसर्गात विधात्याने काही अलौकिक गोष्टींची निर्मिती केली, त्याचप्रमाणे आपण तयार केलेली प्रत्येक गोष्ट कशी अलौकिक होईल, याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे ते म्हणाले. शिबिरासाठी इस्कॉनचे रोहित जयपुरिया यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, ‘टेसा’ समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, सागर धोटे, क्षितिज झलके, उमेश पाटील, नितेश धारिया, हर्षल सर्मित, सपना गुबरे, वर्षा राठोड, लोमेश नारखेडे, युगा बोबडे, सायली देव, तेजस कापसे, दीपाली मुंडलिक, शुभम अवझाडे आदींची उपस्थिती होती. संचालन स्वप्नजा राऊत हिने केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)